आम्ही नैसर्गिक शेतीमालाच्या खरेदी विक्री संबंधीत ग्राहक आणी शेतकरी
whatsapp ग्रुप बनविला आहे. ह्या ग्रुपमध्ये फक्त खरेदी विक्री बद्दल चर्चा
होईल. उत्पादन खरेदी विक्री प्रथम नाशिकमध्ये मध्यवर्ती ठिकाणी होईल.
शेतकरी स्वतःच्या brand name खाली उत्पादने ठेवतील. फक्त znbf पद्धतीने
तयार केलेली उत्पादने , बियाणे आणि processed products ठेवले जातील. ज्याना
नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला विषमुक्त माल विकत घ्यायचा असेल त्यांनी मला
whatsapp 9167711711 करा. स्वताची ओळख द्या आणि ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे
आहे असे सांगा. मी good morning, hi, hello, कसे आहात ह्या संभाषणाला उत्तर
देत नाही. थेट ओळख देऊन मुद्याचे बोला. तसेच ग्रुपमध्ये सुभाषित, सुविचार,
राजकारण, धर्माविषयी पोष्ट टाकायला मनाई आहे.
Home
Uncategories
आम्ही नैसर्गिक शेतीमालाच्या खरेदी विक्री संबंधीत ग्राहक आणी शेतकरी whatsapp ग्रुप बनविला आहे.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Zero Budget Farming | Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022
Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022
0 comments:
Post a Comment